¡Sorpréndeme!

Simple & Easy Tips To Get Rid Of Armpit Odor | काखेतून घामाचा घाणेरडा वास येऊ नये म्हणून उपाय

2023-01-23 8 Dailymotion

Simple & Easy Tips To Get Rid Of Armpit Odor | काखेतून घामाचा घाणेरडा वास येऊ नये म्हणून उपाय

काखेतून जास्त प्रमाणात घाम आणि त्या घामाचा घाणेरडा वास येणं खूप त्रासदायक ठरतं. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत असे काही सोपे उपाय आणि टिप्स शेयर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या काखेत अति प्रमाणात घाम येणार नाही आणि त्या घामाचा वास सुद्धा येणार नाही.

#lokmatsakhi #Simple&EasyTipsToGetRidOfArmpitOdor#homeremedies